महाराष्ट्र विधानसभेत कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या ठराव मांडण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या महाराष्ट्र विधानसभेत ठराव मांडण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या संदर्भात राज्यसरकार इंचभरही माघार घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची कामगिरी; मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये...
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या...
शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी...
उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : उन्हाळ कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ संयुक्तरित्या महाराष्ट्रात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा इथं या खरेदीचा प्रारंभ उद्या...
कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल खेळांच्या राज्यस्तरावरील स्पर्धांच्या बक्षिसांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार-...
मुंबई (वृत्तसंस्था) : कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ७५ लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढच्या वर्षीपासून १ कोटी रुपयांपर्यंत केला जाईल,...
प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे....
राज्य सरकारने १ रुपयात विम्याचा लाभ घेण्यासाठी १ कोटी १४ लाख ५३ हजार हून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी सध्याची ७२ तासांची मागणी मर्यादा ९२ तासांवर नेण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करु,अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत विशेष...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : सीबीआयनं एक खासगी कंपनी, तिचे तत्कालीन संचालक आणि इतर अधिकारी, तसंच राष्ट्रीय शेयर बाजाराचे चार अधिकारी आणि इतर अज्ञातांविरुद्ध आज गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपींमध्ये...
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत
पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध ; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय
मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार...
एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट
नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद...









