अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळात आज सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र महापालिका आणि...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय...
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ....
अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची प्रतिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्षनोंदणी, उलटतपासणी आणि...
संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...
पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना शेतीचं ज्ञान आणि कौशल्य मिळावं यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे असं राज्याचे शालेय...
राज्यात सुरू असलेली विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध...
‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...