मेट्रो-३ वरील रोलिंग स्टॅाक-मेट्रो गाडीच्या मॅाडेलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड कॅारिडोरमधील मेट्रो -3 मधील मेट्रो गाडीचे (रोलिंग स्टॉक मॉडेल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झाले.
मेट्रो तीनवरील या मार्गिकेला अॅक्वा लाईन असे नाव...
दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
मुंबई : शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी...
महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात शेती व शेती संलग्न कामांसाठी दीड लाख कोटींचा निधी खर्च
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न...
दूध पिशव्यांचे पुनर्निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती – पर्यावरणमंत्री रामदास कदम
मुंबई : दूध वितरित होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पुनर्निर्माण होण्यासाठी त्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांकडून परत येणे गरजेचे आहे. यासाठी ग्राहकांकडून आगाऊ पैसे वितरकाकडे ठेवून रिकाम्या पिशव्यांचा परतावा करताना आगाऊ रक्कम...
मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल- किशोरी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, आणि दररोज वीस हजारच्या वर रुग्णांचा आकडा गेला, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी...
महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे...
मुंबई : मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तीन...
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात काल १०७२ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.सध्या १० हजार ३७८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल १६ रुग्ण दगावले.नांदेड...
महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण
रायगड : महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण केले. बालेकिल्ला आणि राणीवसा या ठिकाणी सुद्धा भेट दिली. या संवर्धनाच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे जो खडक किल्ला उभारताना वापरण्यात आला, तोच खडक आताही...
पूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बस वाहतूक सुविधा पूर्ववत – अमृता ताम्हणकर
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. सांगली बसस्थानकात पाणी साचल्याने परिणामी सांगली बसस्थानकातून बस वाहतूक सुविधा स्थगित करण्यात आली...









