पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक...
शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात...
करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन
मुंबई : राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार...
इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...
अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे...
शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष...
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी'...
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
पुण्यातल्या चांदणी चौक उड्डाण पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे हे देशाच्या विकासाचं केंद्र असून पुणे विभागासाठी पावणे दोन लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. पुणे शहराला जल,वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी सरकारने योग्य...
तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई : पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायातील व्यक्तींचा मतदार यादीत समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग वचनबद्ध असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. आपला समाज एलजीबीटीआयक्यू समुदायाला समजून घेत...
ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही – गृह विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२...