नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

राज्यातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य विधानपरिषदेवर राज्यपालांनी नेमण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक यादी पाठवली होती. त्यावर तत्कालीन राज्यपाल...

साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं अनिल परब यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमिदारांशी बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली...

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणा उभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system)...

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे...

सरकारनं दुधाच्या भावात वाढ आणि दुधाचं धोरण ठरवावं अशी लक्ष्मण हाके यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ मिळावी तसंच सरकारनं दुधाचं धोरण ठरवावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे....

येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल – मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतल्या ८४ किलोमीटर रस्त्यावरच्या एकेरी मार्गिकेवरून आगामी गणेशोत्सवाच्या आधी, १० सप्टे़ंबरपासून पूर्ण क्षमतेनं वाहतूक...

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी...

कामगारांची सुरक्षा आणि कामगारांच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून...