उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेट्रोचे...
मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. अन्य जातींवर अन्याय...
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.
उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा...
प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख...
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये...
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन...
शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन
मुंबई : अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा...
जव्हार-सिलवासा मार्गावर एसटीच्या दोन बसगाड्यांचा अपघात
मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जव्हार-सिलवासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या दोन बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ...
वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन...
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी'...