महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणा साठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या भागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था संघटनांना...
एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात महाविद्यालयाच्या आवारात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना हा...
महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर : समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसू...
‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धांचे मुंबईत आयोजन
मुंबई : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे....
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला आहे. त्यामुळं बँकेला आता कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत.
बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी आवश्यक कारवाई...
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री...
मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...
‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...









