पाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास सौरऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्सपॉवरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे निवडणूक आयोगाकडील वैधानिक अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या विधेयकावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. राज्याचे इतर मागास...

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची...

मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन...

आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत- नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत, असं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू...

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी...

‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

मुंबई :  मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...

विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ७ तारखेला पूर्व-विदर्भातील...

नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना दुःख

मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर...

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघरसाठी अतिरिक्त सहा पथकांची एनडीआरएफकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी...