राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या....
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...
मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...
राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.नाशिक जिलह्यातल्या...
पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक...
२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...
उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – मंत्री अतुल सावे
मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर...
विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे हे प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षाचे उद्दिष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष सुरु केल असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत आहे, असं...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ,...
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार...
औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज...









