तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान...

देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती...

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात...

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॉस्को : कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला,...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या  स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक...

मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा आंदोलन केलं. याच महामार्गाचे ठेकेदार पळून का जातात हा संशोधनाचा विषय...

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे...

मुंबई : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर – दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा...

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून हे...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...