सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा...
‘सोशल मीडिया मस्त आहे!’
पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर
मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो....
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.
या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे....
धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय...
८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार
मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...
एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप’
मुंबई : सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WOMENTORSHIP) हा क्रिएटिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम लाँच केला आहे.
एमजीने यासाठी पाच सामाजिक महिला उद्योजकांची...
माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचं ‘माझी भिंत’ हे पुस्तक प्रकाशित
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक पेजवरच्या नोंदी, निरीक्षणं, स्फुट लेख आणि अभिप्राय यांचं संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...
मुंबईतील पुलांच्या ऑडिटसाठी नवीन मानके तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईतील रेल्वे पुलांचे रेल्वे मार्फत, महानगरपालिकेने बांधलेल्या पुलांचे महानगर पालिकांमार्फत आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत बांधलेल्या पुलांचे प्राधिकरणामार्फत ऑडिट करण्यात आले आहे. नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात...
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार...
सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर येथील श्रमिक...
देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात
मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.
शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...