राज्यातल्या पाणी प्रश्नावर भाजपाचा अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणी प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत भाजपाने आज अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा काढला. औरंगाबाद इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाला सुरुवात...
गृहनिर्माण सोसायट्यांनी निर्बंध घालू नयेत – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंध लादत आहेत. तरी गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व...
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह जमा करण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे...
मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नव्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह सुचवण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार...
महाविकासआघाडी सरकार ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला...
अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट
उद्या राज्यपाल महोदय यांच्या सोबत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची बैठक
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात आज सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर...
येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त...
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासून तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तपासून तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
अस्थायी सेवेतील वैद्यकीय...
आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे अनेक छोटे व्यवसाय...
हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख
२७ जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींसाठी निधी मंजूर – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत....











