राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक...
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन
कोकण विकासास चालना
मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
मॉकड्रील अपघातात निधन पावलेले सदाशिव कार्वे यांच्या पार्थिवर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील माटुंगा इथे गेल्या आठवडयात मॉकड्रील दरम्यान झालेल्या अपघातात निधन पावलेले सदाशिव कार्वे यांच्या पार्थिवाचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज अंत्यदर्शन घेतले तसेच मुंबईकरांच्या वतीने पुष्पचक्र...
ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं काल रात्री ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते.
कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत...
पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सांगली : पूरबाधितांना सर्वतोपरी सहाय्य देवून त्यांचे परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे पूरग्रस्त भागांना भेट दिल्यावर आणि...
लाल परीही स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या...
कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत
राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी...
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे.
आयुक्त,...
‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय नको – डॉ. नितीन राऊत
पालकमंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाच्या पूर्वतयारी आढावा
नागपूर : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असले तरी राज्य शासनाने कृषीशी संबंधित सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके सहज...
बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलैपर्यंत त्रुटींची पूर्तता करावी
मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015अंतर्गत बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी दिनांक 20 मे 2018 पर्यंत संस्थामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन...










