केंद्र सरकारकडून राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या ९ तुकड्या तैनात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यात सुरक्षा बंदोबस्तासाठी केंद्र सरकारकडून सशस्त्र पोलीस दलाच्या ९ तुकड्या तैनात होणार आहेत. यात धडक कृतीदलाच्या ४, केंद्रीय राखीव...
मुंबईतली आरे वसाहतीतली मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतल्या वृक्षतोडीविरोधात सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय तसंच आरे इथली कारशेड आता कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं...
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज
सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार
मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य क्षेत्राशी सबंधित २१ हजार जणांनी तशी इच्छा व्यक्त केली असून त्यांचे अर्ज आता छाननी करून...
राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला केंद्रसरकारची...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे, वाहून गेलेल्या किंवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम ताबडतोब सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक...
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६९ हजार गुन्हे दाखल
१०० नंबर वर ७७ हजार तक्रारी
२ कोटी ६३ लाख दंडाची आकारणी
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे...
महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी...
धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय...
गंभीर कोरोना रूग्णांवर प्रथमच प्लाझ्मा थेरेपी
कोल्हापूरमधील हा पहिलाच प्रयोग
मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. गंभीर, अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये...
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय...
मुंबई : कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड)...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ एक जण निरीक्षणाखाली – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली दाखल आहे. आतापर्यंत ८६ जणांना घरी सोडण्यात आले असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह अन्य नऊ देशांतील...











