शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार
मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत,...
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून,...
राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आधी...
राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
७९ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार कल्पेश हडकर, कार्यकारणी सदस्य अतुल कदम...
विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव...
हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती …..
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूरात साधारणत 12 मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली.पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या ही आता साधारणत 16 पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे.
कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन...
जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे. आयएल...
जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप...
मुंबई : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य...
‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे...










