‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले.
ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टिकटॉक कंपनीकडून ५ कोटींची मदत
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडूनही १ कोटीची मदत
मुंबई : टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची...
करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पुणे येथे आढावा
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने आज राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार...
कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून 2019-20 मध्ये किमान...
राज ठाकरे यांच्या हस्ते झालं पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन काल व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट...
विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज नियमित कामकाज सुरू होताच, भाजपाचे जेष्ठ...
राज्य शासन सोयाबीन ३८८० रुपये हमी भावाने घेणार
१५ ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु होणार - सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
सातारा : यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी भाव देणार असून येत्या 15...
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के
६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....
कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या सर्वांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.वकिलांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्यास...
आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...











