मुंबईत कोविड १९च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचं प्रमाण घटलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड 19च्या रुग्णांमध्ये दररोज भर पडत असली, तरी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी, १४ एप्रिलला बाधितांची संख्या २०४ होती. त्यानंतर ही संख्या...
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय...
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...
मुंबई : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन...
मिरज येथील २६ ‘कोविड-१९’ रुग्णांपैकी २४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन
मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 25 कोविड-19 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...
अवैध ऑनलाईन लॉटरीवर नियंत्रणासाठी पोलिस व वित्त विभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई : अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी...
राज्यात आतापर्यंत ७८ टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार २ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ६ लाख ८० हजार ९५९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या...
रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची मागणी
लातूर : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना...
साहित्यिक व चित्रपट निर्मात्यांनी अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : साहित्य व सिनेमा एकमेकांना पूरक आहेत. साहित्यिक व चित्रपट निर्माते समाजाला त्याचे प्रतिबिंब दाखवून अंतर्मुख करतात. मात्र समाजातील वास्तव व विसंगती दाखवताना त्यांनी एक अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी...
राज्यपालांनी केले भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या करोना तपासणी लॅबचे लोकार्पण
रुग्णांना मातृवात्सल्याने सेवा देण्याची सूचना करोनालॅबमुळे मीरा,भाईंदर,वसई,पालघर येथील जनतेची सोय होणार
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे (Molecular Lab) राजभवन, मुंबई येथून डिजिटल माध्यमातून लोकार्पण केले.
जनसामान्यांना...
बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ...











