शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळकट करणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयांत हेलपाटे न मारायला लावता कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत...
‘संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 'ईस्टर संडे'च्या शुभेच्छा; घरातच थांबण्याचं आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद...
राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा
माती आणि मातेला विसरू नका – मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला
मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा...
नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला
मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...
ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी...
सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा
महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन
मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण...
शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
आज मुंबईत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या...
महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोव्यात सांगितलं. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि...
मुंबईत २८ केंद्रांवर १३ हजार ९१४ लाभार्थ्यांचं कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल एकूण २८ केंद्रांवर १३ हजार ९१४ लाभार्थ्यांचं कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण झालं अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनानं दिली आहे. काल १० हजार ३०० लाभार्थ्यांच्या...











