शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक...

मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन्ही मार्गिका २०२० च्या अखेरीस पूर्ण होतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम उपनगरातल्या मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन मेट्रो मार्गिकांच्या स्थानकाजवळ मॉल आणि व्यावसायिक संकुलांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज खासगी...

आर्थिक दुर्बल गटाचा लाभ मराठा समाजाला देण्याच्या निर्णयावर राजकारण होत असल्याचा अशोक चव्हाण यांचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे....

युनियन बँकेने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली

मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही एकत्रिकरणाच्या...

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ; परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत...

मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं  वेगाने...

सोमवारी ‘माविम’चा वर्धापन दिन; ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस’ आणि तेजस्विनी ब्रॅण्ड तांदळाचा होणार शुभारंभ

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) वर्धापन दिन कार्यक्रम सोमवार दि.24 फेब्रुवारी, 2020 रोजी होणार आहे. यावेळी महिलांसाठी 'तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस' योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील बचत...

राज्यात चुकीचे निर्णयामुळे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि अयोग्य नियोजन यामुळे राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 आज मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेस 2,992 उमेदवारांना प्रवेश देण्यात...

संचारबंदी मोडली तर होणार २ वर्षांपर्यंतची कैद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवलं आहे. या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येईल. या...