कोरोनावरच्या औषधांबाबत, समन्वयानं काम करण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं, त्यांची उपलब्धता आणि दर याविषयी सामान्य नागरिकांनाही माहिती असायला हवी. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं समन्वयानं काम करावं अशी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे : गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील ,असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी...

सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध...

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती स्थळी आज...

कोकणात सावित्री, कुंडलिका आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून बोईसर, धनानीनगर, पालघर , सातपाटी, डहाणू, बोर्डी, चिखले, विक्रमगड, वसई - विरार, नालासोपारा या भागांत पावसानं जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली आहे. तर...

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार...

महाज्योती संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मुलींकरिता निवासी प्रशिक्षण केंद्रास २४ कोटी रूपयांची...

मुंबई : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा...

सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकाला NABCB या संस्थेकडून ISO मानांकनं मिळालं आहे. आता सोलापूर विभागातल्या नगर, दौंड, कोपरगाव, लातूर,...

स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट

मुंबई : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष...

दत्तक बालकांबाबत माहिती देण्याचे बालहक्क आयोगाचे समाजमाध्यामांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत पालक मृत्युमुखी पडल्यानं निराधार झालेल्या बालकांना थेट दत्तक घेण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्ट्स ची माहिती राष्ट्रीय बालहक्क आयोगाने समाजमाध्यमांकडे मागितली आहे. अशा पोस्ट्सचे मूळ...

बेळगाव-कारवार सीमाभागातल्या नागरिकांना प्रधानमंत्र्यांनी न्याय द्यावा, उपमुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाभागातल्या नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून तो थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...