आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. कोविड परिस्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून, तातडीनं कर्जमाफी देता येणार...
मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असे संबोधले जाणार आहे.
काल नाशिक येथे गोखले एज्युकेशन...
द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून...
महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प – ऊर्जामंत्री डॉ.नितीन...
राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प
मुंबई : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला...
ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग
ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार
मुंबई : ओकिनावा या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे मालक बनण्याकरिता लवचिक भाडे पर्याय देण्यासाठी ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग केला आहे. भाडेतत्त्वाचा...
शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी : प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...
महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले. गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता...
पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपाययोजना ; मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : रब्बी हंगाम 2019 साठी विमा कंपनीची नेमणूक न होऊ शकलेल्या 10 जिल्ह्यात व्यावहारिक धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
ही...
विजेच्या पायाभूत सुविधा कामांना महापालिका क्षेत्रात मालमत्ता करात सूट
मुंबई : महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या...











