GSTN प्रणालीत सुधारणा करण्याचा अहवाल तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीएन यंत्रणा सुलभ आणि दोषविरहित करण्यासाठी अनेक राज्यांनी सूचना केल्या आहेत. उरलेल्या राज्यांच्याही सूचना आल्या, की...

राज्यात जून महिन्यात आता पर्यंत २५ लाख ७२ हजार ८७३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

५३ लाख ८१ हजार ८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मुंबई : राज्यातील  52 हजार 442 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 25 जून पर्यंत...

निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा औपचारिक स्वरूपात साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे निघणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पायी वारी प्रस्थान सोहळा करोनामुळे आज औपचारिक स्वरूपात साजरा झाला. त्र्यंबकेश्वर इथल्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून निघालेली निवृत्तीनाथांची...

फिनइनद्वारे निओबँकिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात

मुंबई: बँकिंगच्या अनुभवाला आणखी नवा दृष्टीकोन देत फिनईन या भारतातील पहिल्या निओबँकेने देशभरात सुरुवात झाली आहे. ग्राहकाभिमुख व बचतीस प्राधान्य देणारी निओबँक फिनईनने आणली असून सध्याच्या फिनटेक क्षेत्रातील वेल्थ मॅनेजमेंट...

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते...

बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...

मुंबई उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या ७ मे ते ७ जून २०२० या महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू...

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णयांवर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी इतर मंत्रीच बोलतात’

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनात धोरणात्मक निर्णय घेण्याचा आधार मुख्यमंत्री यांचा असतो मात्र महाविकासआघाडी मध्ये मुख्यमंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री धोरणात्मक विषयावर बोलतात. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठीचे हे प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी...

भारतात कच्च्या तेलाच्या फायदेशीर ट्रेडिंगसाठी मार्गदर्शिका

मुंबई (वृत्तसंस्था) : व्यापारात वैविध्यता आणण्याचा पर्याय म्हणून गुंतवणुकदार कच्च्या तेलाचा विचार करू शकतात. ही एक फायदेशीर वस्तू असून जागतिक बाजारपेठ असल्याने तिला आकर्षक मूल्यही आहे. आयातीवर अवलंबून असलेली वस्तू...