‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
मुंबई :- पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी. याबरोबरच पुणे ‘स्मार्ट सिटी’चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर...
अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई वीजदरवाढ प्रकरणी आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला ठेवणार – ऊर्जामंत्री...
मुंबई : अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई वीजदरवाढ प्रकरणी आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वांसाठी खुला ठेवणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यावेळी आमदार सर्वश्री सुनिल...
उपलब्ध बेड्सची माहिती मिळणे, रुग्णवाहिकांचे नियंत्रण आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांची मुंबईतील रुग्णालयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
सुविधा सुधारल्या, रुग्ण सेवेवरही लक्ष केंद्रीत करा
मुंबई : कोरोना रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् शासनाने ताब्यात घेतले आहेत. काही ठिकाणी क्षेत्रीय रुग्णालये...
संचारबंदी मोडली तर होणार २ वर्षांपर्यंतची कैद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवलं आहे. या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येईल.
या...
सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत
मुंबई : सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री...
राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरु, 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित
मुंबई : राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील समस्या कमी करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकार दुष्काळी...
एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार पदांच्या भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे
पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन...
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या (ॲश) संदर्भात लवकरच धोरण तयार करण्यात येत आहे. तसेच वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा...
राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार- अजित...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग...
घाबरून न जाता सावधानता बाळगत कोरोनाला हरवूया – राज्यपालांचा सल्ला
वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या ई बुकचे प्रकाशन
मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना आणि सावधानता बाळगून कोरोनाला हरवू या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिला.
‘जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’...










