सक्तवसुली संचालनालयाकडून मुंबई महापालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची चौकशी सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगपालिकेत कोरोना काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात सक्तवसुली संचलनालयाकडून पालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची आज चौकशी सुरू आहे. जयस्वाल यांना यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं,...
पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच...
नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित...
गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे
प्रशासनालाही वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे...
उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि. 10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबईचे...
केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योगांना मदत करावी – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते.
कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या...
सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी; पूर्वतयारीसाठी मुंबई शहर जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत सोमवारी मुलाखती
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या...
आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी...
आजपासून सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
महिनाभराच्या या अभियानात...










