दूध आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी किसान सभेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती...

अवैध ऑनलाईन लॉटरीवर नियंत्रणासाठी पोलिस व वित्त विभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई : अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी...

महाविद्यांलयांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यांलयांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच निर्णय मिळाल्यानंतरच महाविद्यालयांच्या परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्ष, प्रवेश प्रक्रिया याबाबत निर्णय...

पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही...

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जण दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आठ जण दोषमुक्तल्ली इथल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांच्यासह आठ जणांना दोषमुक्त...

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली,...

सिक्क‍िमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्क‍िमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी  बुधवारी  (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली एक लाख रुपयांची मदत

नवी मुंबई : घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एक लाख रुपयांची मदत दिली. अन्सारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन...

राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात...

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं...