वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघाटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट...
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं घसरत असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढतो आहे. काल राज्यात ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर...
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं...
राज्यात पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपे
सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग
मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८ रोपे राज्यात लागली....
राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या...
सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड १९ वरील लसीची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये होणार चाचणी
मुंबई : कोवीड १९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या...
राज्याच्या संसदीय कार्यप्रणालीच्या वैभवात भर घालणारी इमारत उभी राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई : महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र...
राज्यात आणखी ८ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पुण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
‘आम्हाला तुमचा अभिमान’
राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर
मुंबई : ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक...
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार
राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना
मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...











