‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती दिलखुलास...

महाराष्ट्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातली तरतूद संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तरतुदीच्या ११ पट -अनुराग ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 13 हजार सातशे कोटी रुपये तरतूद असून ही रक्कम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या तरतुदीच्या जवळजवळ 11 पट असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर...

मुंबईत लोको कारखान्यात नॅरो गेज इंजिनाची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मध्य रेल्वेच्या परेल इथल्या लोको कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीच्या नॅरो गेज इंजिनाची निर्मिती केली आहे. यूनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या हिमालयाच्या कुशीतल्या  कालका ते  सिमला...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी मारली आणि तो ५२ हजार ५३२ अंकांवर बंद झाला. तीन आठवड्यातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ ठरली....

प्रस्तावित वीज विधेयक घटनाविरोधी; सर्व राज्यांना विश्वासात घेऊनच वीज विधेयकात सुधारणा करा

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची ऊर्जाविषयक राष्ट्रीय परिषदेत आग्रही भूमिका नागपूर : केंद्राचे प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक घटना विरोधी असून निर्णय घेतांना व्यापक विचार विनिमय करण्यात यावा, सर्व राज्यांना विश्वासात घ्यावे,...

अपघातग्रस्तांना जीवदान देणारी उपचार यंत्रणा कार्यान्वित- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :  रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा...

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या....

दिव्यांगाच्या विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना निवेदन

सोलापूर : दिव्यांगांच्या (अपंग) विविध समस्यांवर आणि इतर प्रश्नांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अनिरुध्द कांबळे यांच्या सोबत चर्चा करुन, विविध मागण्याचे निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ धेडे यांनी...

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून ...

पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. अकोला जिल्ह्यात पिक विम्या पोटी ७७ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले...