मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याची राज्यसरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करावी, ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहोतगी यांनी आज भक्कमपणे मांडली. आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी...
सरकारी शाळांमधल्या शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु
68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड...
आयफाल्कनची ख्रिसमस आणि नववर्षाकरिता ऑफर
मुंबई: डिजिटल-रेडी होम एन्टरटेनमेंट समाधान प्रदाता आयफाल्कनने ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर्सचा भाग म्हणून ब्रँडने एच७१ क्यूएलईडी टीव्ही आणि के ६१ ४के अँड्रॉइड...
भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...
ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत
सातारा जिल्ह्यासाठी ११ लाखांचे पीपीई कीट
मुंबई : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे...
गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून १५ हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.
त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या...
अजित पवार घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष...
राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृह आणि वित्तविभागाच्या आढावा...
मुंबईत काल ४८६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत २ लाख ७१ हजार ८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल ५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत रुग्णांची संख्या...