मराठा आरक्षणाची लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून मराठा समाजाने संयम राखावा- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असला तरी ही लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असून...
सरकारी किंवा नामांकित संस्थेकडून पुरस्कार स्वीकारा – राज्य सरकार
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी केवळ सरकारी किंवा नामांकित खासगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारावे. संस्थेचं स्वरुप अराजकीय आणि असांप्रदायिक असावं. तसंच संस्थेची कार्ये सरकारच्या प्रचलित ध्येयधोरणांच्या विरोधात नसावी,...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे...
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली....
शासन प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठाम उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सांगली : शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगूया,असा विश्वास...
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या सोयीसाठी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोलीत काल 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी...
राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा...
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा
मुंबई(रा.नि.आ.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली...
“शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे”
राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर 4 कोटी रुपयांचे काळ धन जप्त : आयकर विभाग...
निवडणुकीदरम्यान काळा पैसा आणि रोख रकमेच्या वापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने उचललेल्या पावलांची महासंचालकांनी दिली माहिती
मुंबई : राज्यातील सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काळा पैसा आणि रोख रक्कमेच्या वापरावर...
सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या...











