कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा; दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश...
मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...
टोल वसुली कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं कॅगला दिले निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर टोल वसुली दरम्यान होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं कॅगला दिले आहेत. यासंबंधात दाखल केलेल्या एका जनहित...
महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ...
मुंबई : संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत आहेत व अनेक टोकाच्या भूमिका ही घेत आहेत. महिला...
शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आहारासाठी व्यापक उपाययोजना – अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल
विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाण्यात कार्यशाळा संपन्न
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत असून जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे....
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी – प्रवीण दरेकर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी ५० हजार तर अन्य पिकांसाठी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी...
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
पुणे : आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये श्री...
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारं, ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला...
अन्न व नागरी पुरवठा विभागात ‘आयटी’चा वापर वाढविणार – जयकुमार रावल
गैरव्यवहार रोखण्याबरोबरच पात्र व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता
मुंबई : मागील काही वर्षात अन्न व नागरी पुरवठा विभागात झालेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा क्रांतिकारी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी दुग्धप्रक्रियेवर भर द्या- सुनील केदार
नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी...











