लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा
प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार
मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना...
देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...
मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न
नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठ्यपुस्तक आणि गणवेश...
श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक
मुंबई : श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे...
‘कोरोना’शी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग व...
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार
मुंबई, दि. ८ : कोवीड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड १९ अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
मुंबई (वृत्तसंस्था) : दिल्ली, गोवा, गुजरात आणि राज्यस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करता यावी यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनानं स्वतंत्र क्षेत्राची व्यवस्था केली आहे. प्रवासी...
कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत
मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा...
रायगड जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहाराची आयुक्तांमार्फत चौकशी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी खरेदी करताना झालेल्या अनियमिततेची औरंगाबाद आयुक्तांमार्फत चौकशी करून येत्या 31 मेपर्यंत कारवाई पूर्ण केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
लॉकडाऊनच्या काळात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६२ गुन्हे दाखल झाले असून...











