राज्यात ५६ हजार ६४७ नव्या कोविड रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे झालं आहेत. यामुळे राज्यात कोविड १९...
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला
मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्षापेक्षा वरचढ आहे या दाव्याचा...
रायगड जिल्ह्यातील पीडित मुलीच्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
महिला अत्याचाराविरुद्धचे कायदे कठोर करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनी- महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार
मुंबई : माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री...
मुंबईत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी घट
मुंबई : मुंबईत काल ६०० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नुंबईतली एकूण रुग्णसंख्या २२ हजार ५६३ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई : दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तबलिगी बांधवांनी पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या धर्मगुरुंची...
बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी
शेअर बाजारात किरकोळ घसरण
मुंबई : भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर...
राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...