राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून  दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी...

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांचं मुंबईत निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८७ साली विश्वचषक स्पर्धा जिंकणा-या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात त्यांचा समावेश...

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग मंत्री...

मुंबई : कृषी क्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी  शासन सहकार्य...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली. ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत...

प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात २ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १३० नव्या रुग्णांची नोंद...

जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार – डॉ. संजीव कुमार

मुंबई : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात...

चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणातून ५ हजार ७४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातल्या २२...

कोकणातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला. चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात – दोन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा...