कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ७ हजार २०० कैद्यांची पॅरोलवर सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसारामुळे तुरूंगातली गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आत्तापर्यंत ७ हजार २०० कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर किंवा पॅरोलवर सुटका केली आहे. लवकरच आणखी एक हजार...
बालकांचे मदतीचे हात अन् शुभेच्छांसह मुख्यमंत्र्यांचे शुभाशिर्वाद
आयुषच्या बाबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले ११ हजार रुपये
मुंबई : राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणु विरूद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा...
राज्यात आठ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान...
सरकारी किंवा नामांकित संस्थेकडून पुरस्कार स्वीकारा – राज्य सरकार
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी केवळ सरकारी किंवा नामांकित खासगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारावे. संस्थेचं स्वरुप अराजकीय आणि असांप्रदायिक असावं. तसंच संस्थेची कार्ये सरकारच्या प्रचलित ध्येयधोरणांच्या विरोधात नसावी,...
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता
मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती.
1 एप्रिल 2015...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत, शासकीय अधिकार्यांलकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे, वकीलांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणं महत्वाचं असल्यानं...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण :अमित ठाकरे याच्या राजकारण...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं...
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचा धनादेश
नागपूर : मुख्यमंत्री सहायता निधीस दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी...
मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु करायला परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ आँक्टोबरपर्यंत कायम ठेवला असला, तरी, मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यानुसार,...
शिवभोजन योजनेसाठी तीन महिन्यांकरिता ६.४८ कोटी रुपयांचे अनुदान
प्रजासत्ताक दिनापासून योजनेची अंमलबजावणी
मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात २६ जानेवारी २०२० पासून...











