कोरोनाच्या प्रतिकारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सज्ज
‘मिशन कोविड’ अंतर्गत विविध तरतुदी व निर्णय – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : कोविड-19 म्हणजेच कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘मिशन कोविड’च्या अंतर्गत अनेक...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई : कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 काळात आयोजित करण्यात...
शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं पीठ स्थापन...
फिनइनद्वारे निओबँकिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात
मुंबई: बँकिंगच्या अनुभवाला आणखी नवा दृष्टीकोन देत फिनईन या भारतातील पहिल्या निओबँकेने देशभरात सुरुवात झाली आहे. ग्राहकाभिमुख व बचतीस प्राधान्य देणारी निओबँक फिनईनने आणली असून सध्याच्या फिनटेक क्षेत्रातील वेल्थ मॅनेजमेंट...
चिनी संगणक हॅकर्सनी केले ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले
नवी दिल्ली : चिनी संगणक हॅकर्सनी गेल्या पाच दिवसात देशातल्या माहिती तंत्रज्ञान संस्थानं आणि बॅंकिंग क्षेत्रात ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. चीनमधल्या चेंगडू...
शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई : राज्य शासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुका स्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी...
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी – उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात नेमलेले अधिकारी कर्तव्यात कसूर करत असल्याचं आढळल्यास त्यांच्याविरूद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
जिल्ह्यातली कोरोना...
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल असं परिवहनमंत्री...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२८ अंतर्गत २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे 08 वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटीं रूपयांचे रोखे विक्रीस काढले आहे.
राज्य शासनास 1 हजार कोटी रुपये पर्यत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी डॉ.गोविंद हरिबा काळे यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.गोविंद हरिबा काळे यांची, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनानं नऊ सदस्यीय आयोग गठीत केल्याचं...











