मुंबई (वृत्तसंस्था) : खूप उशीर होण्याआधीच आपण घड्याळ चेक केलं तर आपल्यावर वाईट वेळ येणारच नाही. काही नियम २४×७ पाळूया, सुरक्षित राहूया. महाराष्ट्र पोलीसांकडून वेळेचा सद -उपयोगाबाबत नागरिकांसाठी काही फोटो प्रसिद्ध करण्यात आली आहे.