नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा...

सार्वजनिक ठिकाणी भोंगांच्या वापराबाबत राज्य सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...

कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचं संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : कविकुलगुरू कालिदास विद्यापीठानं केवळ देशातच नाही तर  संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून संपूर्ण जगाचं लक्ष विद्यापीठाकडे लागलं आहे. हे विद्यापीठ जगाच्याल अपेक्षा निश्चितपणे...

आनंददायी बातमी : आणखी एकजण कोरोनामुक्त

टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज कोल्हापूर : जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनामुक्त तरूणाला येथील सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला. या तरूणाचे दोन्ही कोरोना...

रास्त भाव दुकानदारांचा प्रस्तावित संप मागे-अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती

मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेला महापूर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच यापुढे येणारे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता दुकानदारांनी संपावर न जाण्याचे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोहा (कतार) शैक्षणिक केंद्रासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री उदय सामंत...

मुंबई : दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी कतार शासनाशी सामंजस्य करार झालेला आहे. याबाबत शासन सकारात्मक असून विद्यापीठाने तातडीने प्रस्ताव शासनाला पाठवावा,...

‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले....

लातूर इथ मेंदू मृत झालेल्या महिलेच्या अवयव दानामुळे तीन रुग्णांना जीवनदान

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला घरी चक्कर येऊन...

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं...

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज पार

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज झाली. या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत झाला. भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना ही...