गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...

देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी ‘हिंदी’ भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आपला देश विभिन्न संस्कृतीने नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सेंट्रल बॅंक ऑफ...

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून...

लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव...

राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत...

राज्यात कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं  राज्यात ५५ विशेष रुग्णालयं अधिसूचित केली आहेत. त्यामुळे कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट झाली असून एकूण ६ हजार ६६० खाटा ...

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अडवणूक करु नये; शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच देण्यात येईल – राज्यमंत्री प्राजक्त...

मुंबई : ‘राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, टी.सी. इत्यादी प्रमाणपत्राची अडवणूक न करता विद्यार्थ्यांना ते तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, शिष्यवृत्ती...

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा :  ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे...

संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान आहे – संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान असून विदर्भात पक्ष संघटन आणि पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिवसेनेनं आजपासून शिवसंपर्क अभियान सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली....

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ,...