१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या...
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने...
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं राजभवनानं स्पष्ट...
‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल...
गणेश मंडळानी केवळ 4 फुट गणेश मूर्ती तर घरात 2 फुटाच्या आतील गणेशमुर्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या गणेश मंडळानी केवळ 4 फुट गणेश मूर्ती तर घरात 2 फुटाच्या आतील गणेशमुर्ती स्थापन कराव्यात तसचे मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आरोग्य सेतु अॅप...
शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ
मुंबई : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील...
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून,...
कोकणातल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं मदतीचं पॅकेज केलं जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत...