राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ४८ लाख ५३ हजार ९३५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे 2020 मध्ये आतापर्यंत राज्यातील...
पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरणामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळेल- जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरण करावं, असं आज राज्य सरकारनं सुचवलं. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल, असं मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा
मुंबई: कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘तुमच्या त्याग, समर्पणाला...
ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य...
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे,...
महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे.
यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले असल्याची माहिती...
प्रधानमंत्री तमिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत.
उद्या सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते चेन्नईमध्ये विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. तसेच,...
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजारामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या नागरिकांना समाजमाध्यमावरून संबोधित केले. संचारबंदीच्या या काळात शिवभोजन केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने ४९ हजाराची पातळी ओलांडली
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने आज ४९ हजाराची पातळी ओलांडली. दिवसअखेर निर्देशांक ५२१ अंकांची वाढ झाली आणि तो ४९ हजार ३०४ अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर...
ईएमआय स्थगितीच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांवर दबाव ठेवण्याची मागणी
मुंबई : ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी...