कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणार – सहकारमंत्री सुभाष देशमुख
मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे...
बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो मजुरांची गर्दी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा टर्मिनसवरुन आज श्रमिक विशेष रेल्वेगाडी सुटण्याआधी बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो मजुरांची गर्दी लोटल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. या स्थानकावरुन बिहारमधे पूर्णिया इथं...
कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा
मुंबई : कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे...
राज्यात १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० झाली आहे. शनिवारी ३६० रुग्णांचा उपचारादरम्यान...
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला ७३ फुटी तिरंगा
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोररनं विक्रम केला असून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर ७३ फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केलं आहे.
मराठी चित्रपट तारका मीरा जोशी...
राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ असे संबोधले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असे संबोधले जाणार आहे.
काल नाशिक येथे गोखले एज्युकेशन...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...
पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी,आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या...