ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 10 जूनपर्यंत अर्ज करता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे...

शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला असून अर्थसंकल्पात ३५ हजार ७९१ कोटी रुपयांची...

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी...

विस्थापित मजूर व विना शिधा पत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास मुदतवाढ

नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांची माहिती मुंबई : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्याकरीता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना...

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी उघडले

मुंबई : औरंगाबादच्या पैठणीतल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून ५१ हजार ८९३ क्सुसेक्स इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या...

महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा जनजागृती उपक्रमाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार होऊ नयेत याकरता राज्य महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’  हा जनजागृती उपक्रम आज सुरु करण्यात आला.  मुंबईतल्या ३० विविध महाविद्यालयांमधे हा उपक्रम राबवण्यात...

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार सोहळा संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथं तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने आणि तमाशासम्राट अतांबर शिरढोणकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित...

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शहरापासून जवळ असलेल्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रक व एक स्विफट कारचा भीषण अपघात झाला. यात पंधरा ते वीस लोक...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा

मुंबई : रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला...

आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील...