राज्यात आतापर्यंत ७८ टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार २ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ६ लाख ८० हजार ९५९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या...
कोविडला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू
मुंबई: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार...
राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले....
राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ७ लाख ५० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन...
मुंबई : राज्यातील 52 हजार 426 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत राज्यातील 50 लाख 68 हजार 471 शिधापत्रिका धारकांना 7 लाख...
इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष...
बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त भाषा शिकण्याची इच्छा: ब्रेनली
मुंबई: ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने भारतीय यूझर्समध्ये एक सर्वेक्षण घेतले. विद्यार्थ्यांमधील प्राधान्य असलेली तसेच पसंतीची भाषा कोणती हे शोधण्यासाठी ‘पॉप्युलर फॉरेन लँग्वेज कंसिडर्ड बाय इंडियन स्टुडंट’...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन...
मुंबईत लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महापालिका आणखी चार लसी उपलब्ध करणार असून त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामुळे लवकरच फायझर, स्फुटनिक, जॉन्सन आणि मॅार्डना या...
मराठमोळी परंपरा जपत ‘ट्रेल’वर होणार साजरा गुढीपाडवा
मुंबई: गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी तो पारंपरिक नव वर्षारंभाचा उत्सव असतो. ट्रेल हा भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म मराठमोळी परंपरा जपत...
राज्यात ठिकठिकाणी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत रामजन्मभूमी स्थानावर आज राममंदिराचं भूमीपूजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध कार्यक्रम करण्यात आले. जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी महाआरती, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सांगली इथं...










