निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण...

गोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्त

विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत मुंबई : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक...

दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका...

राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली : स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक विहित...

उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील...

मतदार नोंदणी कार्यात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मुंबई : राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे.  त्याअंतर्गत मतदार नोंदणी, नोंदणीतील दुरुस्ती आदींसाठी शनिवार दि. १२ आणि रविवार दि. १३ डिसेंबर २०२० या सुटीच्या दिवशी विशेष...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या...

सरकारनं दुधाच्या भावात वाढ आणि दुधाचं धोरण ठरवावं अशी लक्ष्मण हाके यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ मिळावी तसंच सरकारनं दुधाचं धोरण ठरवावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे....

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बारामती येथे आढावा बैठक बारामती : बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार   रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज...