महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
मुंबई : महाराष्ट्रातील गावागावात महिला व मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान, तक्रार निवारण अभियान, सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत. महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न...
कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची उर्जामंत्री यांची घोषणा.
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कृषीपंप वीज धोरण २०२० अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
ते काल मुंबईत वार्ताहरांशी...
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पदी संजय राऊत यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं.
राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने,...
संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक...
‘सारथी’च्या कामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची पुण्यातील कार्यालयाला भेट
नवीन इमारत बांधण्यासाठी जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन देणार
पुणे : मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेसा, त्यांचा गौरव...
उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची उद्योजकांची ग्वाही
मुंबई: वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था...
राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप
अमरावती : जिल्ह्यातील ‘महावितरण’ च्या अधिनस्त कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपातीसंदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री कडू...
नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट सावध रहा!
महाराष्ट्र सायबरचे आवाहन
मुंबई : नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे.
सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक...
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, आणि सांगली हे जिल्हे लाल क्षेत्रात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या जिल्ह्यांमधल्या कोविड१९च्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार, जिल्ह्यांची विभागणी लाल, केशरी आणि हिरव्या अशा तीन क्षेत्रांमध्ये केली आहे. जिथे १५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत असे...










