रास्त भाव दुकानदारांचा प्रस्तावित संप मागे-अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती
मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेला महापूर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच यापुढे येणारे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता दुकानदारांनी संपावर न जाण्याचे...
कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधकांशी शिफारशींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची चर्चा
मुंबई : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल, असे...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७४७ अंकांनी कोसळला
मुंबई (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात विक्रीचा जोर राहिल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७४७...
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी – खासदार शरद पवारबीडीडी चाळींच्या...
मुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या असलेल्या शाळांना त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी केली.
वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात...
विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत,...
मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाचा नकारात्मक व्यापार
मुंबई : जागतिक साथीच्या आजारामुळे कच्च्या तेलाच्या मागणी घट झाल्याच्या चिंतेने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.१९% नी घटले. तथापि, मेक्सिकोतील आखातांमध्ये वादळाच्या आपत्तीने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र लिबियातील तेल...
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर ३० एप्रिल पर्यंत...
राज्य निवडणूक कार्यालयातर्फ यंदाच्या नवरात्रीमध्ये लोकशाही भोंडला स्पर्धेचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातील लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं राज्य निवडणूक कार्यालयानं यंदाच्या नवरात्रीमध्ये लोकशाही भोंडला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. लोकशाही आणि हुकूमशाही यातील फरक सर्वसामान्य जनतेला...
कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक...
एंजल ब्रोकिंगच्या ग्राहकवर्गात १२७% वृद्धी
मुंबई: भारतातील आघाडीची डिजिटल स्टॉक ब्रोकिंग कंपनी एंजल ब्रोकिंगने मार्च २०२१ मध्ये ४.१२ दशलक्ष ग्राहकांची नोंद केली. मागील वर्षी या काळातील नोंदणीपेक्षा ती १२७ टक्के जास्त आहे. एंजल ब्रोकिंगने दशकभराच्या...










