विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; शहरी नक्षलवादास प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी

नवी दिल्ली : एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच  यशस्वी होऊ, असा...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची...

ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग

ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार मुंबई : ओकिनावा या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे मालक बनण्याकरिता लवचिक भाडे पर्याय देण्यासाठी ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग केला आहे. भाडेतत्त्वाचा...

नेत्रविकारांबाबत भावी पिढीला जागरुक करणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॉलमोलॉजी’ला (आय जे ओ) 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे अनावरण  मुंबई : भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरुक करण्यासाठी नेत्रविकार तज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे...

महिला पोलिसांची संख्या वाढविणार; नवीन बांधकामांना सीसीटीव्ही बंधनकारक – गृहमंत्री

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचारास आळा बसण्यासाठी राज्यशासन अधिक प्रभावीपणे सक्रीय कार्यवाही करणार आहे. राज्यात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ५ हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे...

स्वच्छतेच्या माध्यमातून रामराज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रभु रामाचे चरित्र आसेतु हिमालय भारताला जोडणारे आहे. महात्मा गांधींना देशात  रामराज्य आणायचे होते. त्यांना अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये...

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे...

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ओलांडला ५० हजाराचा ऐतिहासिक टप्पा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकान आज ५० हजाराचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. दिवसभरात ३३४ अंकांची उसळी घेत निर्देशाकांनं ५० हजार १२६ अंकांची पातळी गाठली मात्र दिवसअखेर ५६० अंकांची घसरण...

अन्न, औषधांची विक्री करताना सामाजिक अंतर राखा

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन बुलढाणा :  अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्व...