राज्य सरकारने लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणं थांबवावं- रामदास आठवले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणे थांबवावे असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागाची...
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार...
इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला येत्या मंगळवारपर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागानं मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी हा...
कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची...
मेडीकल हब निर्मितीसाठी सुविधा उपलब्ध करणार- शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिरजेत मेडीकल हब निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. मिरज सिव्हिलमधून बाहेर टाकलेल्या दोन बेवारस रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी आणखी...
मुंबईतल्या कोविड उपचार केंद्रांची मॅपींग करण्याची गरज – आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत, कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळायला हवी, त्यासाठी मुंबईतल्या कोविड उपचार केंद्र, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्र तसंच...
‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...
कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना – उपमुख्यमंत्री अजित पवार...
'डिपीसी'तून 5 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
'कोरोना' साठी आर्थिक निर्बंध शिथील
पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व...
महिला व बालकल्याण योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची राज्यपालांची सूचना
मुंबई : महिलांच्या तसेच बालकांच्या सक्षमीकरणाबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान विशेष आग्रही आहेत. यास्तव महिला व बाल कल्याण विभागाने आपल्या विविध राज्यस्तरीय तसेच केंद्र सहाय्यित योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करून देशापुढे आदर्श...
जीवनावश्यक वस्तूंसाठी हिंगोली नगरपरिषदेचे ॲप
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना उपलब्ध होत आहेत ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू
हिंगोली : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या आरोगयाच्या हितासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे....











