शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...
मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आधीच जामीन मंजूर...
महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर : समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसू...
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी...
कोरोना लढा यशस्वीतेसाठी आयुष उपचार पद्धतींचा वापर करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे...
आरोग्य संस्थांना लॉकडाऊन लागू नाही
कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करु
लसीचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत केंद्राकडे प्रयत्न
मुंबई: कोरोना महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार (आयुर्वेदिक,...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 11 वर्ष मुदतीचे एकूण रुपये 3000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील, तसेच राज्य...
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून
मुंबई : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई,...
एंजल ब्रोकिंगने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले
मुंबई: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊ महिन्यांचे अन-ऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणाम जाहीर केले. कंपनीने एकूण इक्विटी मार्केट शेअरमध्ये वार्षिक स्तरावर मजबूत ३८४ बीपीएसची वाढ...
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री...










