बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल १९ हजार ८७३ कोरोनाबाधित बरे झाले असून, बरे झालेल्यांची एकूण संख्या ५...
विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत...
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
मुंबई : निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री...
देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली
मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.
गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात...
चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन
मुंबई : चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात...
वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी...
महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी साधला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संवाद
मुंबई : महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात...
आप्पासाहेब पाटील यांची असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तिसऱ्यांदा...
कराड : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. आप्पासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ...
नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा देण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी
मुंबई : राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी. पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन...
जलयुक्त शिवारचे मार्चनंतर कोणतंही नवे काम नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ नं देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंधारण...











